The following shows writing examples at various proficiency levels. These were produced by real language learners and may contain errors. See Writing Section Tips at the bottom of this page.
Marathi Proficiency Tests and Resources
Writing Examples
- Level 1: | Novice-Low
-
At this level, I am able to create individual words that have no extended meaning.
I can share some simple vocabulary, which deals with the prompt/task/situation, but I tend to struggle to connect those words to create meaning.
-
मित्र हवे . माझा मित्र शाम . तो छान
- Level 2: | Novice-Mid
-
At this level, I am beginning to develop the ability to create meaning by grammatically connecting words.
Specifically, I can connect some basic subjects and verbs or verbs and objects, but I may be inconsistent at doing this.
I am often limited in my vocabulary to Novice level topics that I experience in my every-day life or that I have recently learned.
-
चांगला मित्र आणि मित्रांच शोधला खूप कठीण. छोट्या मुलांना चांगले मित्र. पाहून, ती आक खूप important स्टेप आहि. माझी most चांगली मैत्रीण चा नाव hannah आहे. मी तिला काही पाहून सांगू शकतो . तिला पाहून तेच वाटत हि खूप मस्त मैत्रीण आहे .
- Level 3: | Novice-High
-
At this level, I can create simple sentences with very basic grammatical control and accuracy.
There are often errors in my responses, while at the same time I might have good control with some very simple structures and functions of the language that I have just learned or studied.
At the Novice levels, errors are expected as I try to create simple sentences. Generally, the sentences that I am able to create are very basic and simple with few, if any, added details.
-
जर चांगले मित्र अस्तिल, तर ते चांग्ली मदत करतील. जर मित्र चांग्ले नाही तर ते निट काही नाही करणार मदत . चांगले मित्र जिवनभर आप्ल्याबरोबर असतात. एक चांग्ला मित्र कदी धोका देणार नाही.मित्र बरोबर तूमि काहीही बोलु शकतात.चांगले मित्रच हवे.
- Level 4: | Intermediate-Low
-
At this level, I can create simple sentences with some added detail; such sentences help create VARIETY.
At the Intermediate Low level, simple sentences are enhanced by use of prepositional phrases, helping verb usage, as well as some adverbs and a variety of adjectives.
I generally create independent sentences (ideas) that can be moved around without affecting the overall meaning of the response. There are still a number of errors in my response, but I have fairly good control of more basic sentences. I am feeling more confident in using different structures and expanding vocabulary and taking more risks with my responses.
-
मित्र असलाच पाहजे कारण मित्र नसले तेर काई मजा नाही येत. माझा मित्रांनी मला खूप मदत केले आहे. एकडा माझे कयसाले तुटले अँड माझे मित्रां नि मला मदत केले तो कयसाले परत घरी आणला. मी पण माझे मित्रां ना मदत करतो कारण कि मित्र एक दुसरांना मदत करतात. म्हणून मित्र असतील कि चांगला होत. जर तुमाला मित्र बनवायचा असलेल तेर दुसरा लोकांना मदत करून आणि दुसरा लोकं बरोबर बोलून मित्र बनतात. जर आपण वाईट मित्रांबरोबर राहिलो तर आप्ले विचारही खराब होतात. चांगले मित्र आपळी मदत करतात, करंकि त्यान्हा आपली काळजि असते. मित्रांना आपण मदत केली पाहिजे कारण ते आपल्या पाठीशी असात
- Level 5: | Intermediate-Mid
-
At this level, I can now create enough language to show groupings of ideas.
My thoughts are loosely connected and cannot be moved around without affecting meaning.
I can also create a few sentences with complexity and am able to use some transition words. I am also able to use more than just simple present tense, but often make mistakes when I try to use other tenses.
My vocabulary use is expanding and I am able to use more than the usual, high frequency or most common vocabulary. I feel that I am able to create new language on my own and communicate my everyday needs without too much difficulty.
-
विडिओ गेम्स आणि टीव्ही मुळे आज खुप फायदे असतात. तरी त्यांचे नुकसान जास्त असतात. आताच्या काळात मूल बाहेर खेळण्यापेक्षा घरी बसून विडिओ गेम्स खेळतात. ह्याच्यामुळे शरीराला आणि डोळ्यांना खूप त्रास होऊ शकतो. लहान मुलांची बोट खूप नाझुक असतात. जेव्हा मूले विडिओ गेम्स खेळतात, तेव्हा वाईट युवा रस बोटात शिरतात. टीव्ही भागून मुलांचे डोळे खराब होण्याची शक्यता खूप असते. जरी नुकसान असता तरी टीव्ही आणि विडिओ गेम्सनी फायदे असतात. काही मुलं लहान असताना खूप त्रास देतात आई आणि बाबाना. त्या मुलांना टीव्ही लावून दिल्यावर तेंचा पण वेळ जातो आणि आई बाबाना पण शांतता मिळते. अजून काही मुलं अभ्यास करून खेळायला बाहेर जातात पण तेवढ्यात पाऊस येतो. कंटाळा येऊ नये म्हणून मूळ विडिओ गेम्स आणि टीव्ही वागतात. या कारणांमुळे विडिओ गेम्स आणि टीव्हीचे खूप फायदे अँड नुकसान असतात.
- Level 6: | Intermediate-High
-
At this level, I have good control of the language and feel quite confident about an increasing range of topics.
There are still some occasional errors in my language production, but that does not hinder my ability to communicate what I need to share.
I can use circumlocution to explain or describe things for which I do not know specific vocabulary or structures. I can understand and use different time frames and am just beginning to develop the ability to switch most time frames with accuracy. I can use transition words and concepts with some ease. My language has a more natural flow, but I still may have some unnatural pauses or hesitations.
-
तुम्हाला टीव्ही आणि विडिओ गेम्स खेळायला आवडतात का? बऱ्याच लोकांना असे गोष्टी करायला आवडतात, पण त्याचे परिणाम आपल्या मेंदूवर होत असतात. पण, त्याचे परिणाम दोनिही वाईट आणि चांगल्या असतात. वाईट गोष्टी असे असतात कि जेव्हा आपण हे दोनिही कार्य करत असतो, तेव्हा आपले डोळे वाईट होत जातात. स्क्रीन हे आपल्या डोळ्यांसाठी व मेंदूसाठी छान नसतात. खूप प्रमाणाने वापरले गेले कि आपलेला चष्मा लागू शकतो. खूप टीव्ही पहिले किव्हा गेम्स खेळले कि आपल्याला ते अजून खेळावेसे वाटतात. असे झालं कि आपले बाकीचे कार्य जे आपण करत असतो ते करावेसे वाटत नाही. अति तेथे माती हे कधीच चांगल नसतं. तरीही हे दोन गोष्टी करायला खूपच दुर्गुण असले तरीही त्याला चांगले गूण पण आहेत. जेव्हा आपण मारामारीचे खेळ फोनवर किव्वा कुठल्याही डिवाईस करत असतो तेव्हा आपले डोळे आणि हात एकत्र काम करत असतात. त्यामुळे आपले लक्ष देणे वाढत. आपले गोष्टी लक्षात ठेवणं पण छान होतो. जरी आपण टीव्ही किंवा व्हिडीओ गेम्स खेळत असलो तरीही आपण किमान वेळ ठरवून आणि अति तेथे माती ना करता खेळावे.
- Level 7: | Advanced-Low
-
At this level my response contains a number of complexities with higher degree of accuracy.
Such language allows me to address each aspect of the prompt more completely and with more depth of meaning.
I am able to use Advanced vocabulary or Advanced terms, conjugations etc. with confidence. I feel that I can create natural flow using as much detail and descriptive language as possible to create a clear picture. Errors with more complex structures may still occur. My ability to switch time frames begins to increase in accuracy.
-
आपल्या आयुष्यात चांगले मित्र आपल्या जवर ठेवण्याचे महत्व आहे कि ते मग आपले दुसरे कटुंब बनतात. माझा मित्रांचा समूह बराच मोठा आहे. पण जेम्व्हा मी अजून थोडीशी लहान होती, म्हणजे कि साधारण दोन तीन वर्षांपूर्वी, माझा समूह इतका मोठा नव्हता. माझे सर्वात आवडीचे मित्र आणि मैत्रिणी माझ्या लहानपणापासून बदलेले आहेत. जो मजा आताच समूह आहे त्यांना मी माझे सखे मित्र मनुष्यकते आणि आम्ही एकमेकांना भाऊ आणि बहीण मानतो. चांगले मित्र बनवणे खूप महत्वाचे आहेत कारण तुम्हाला तुमच्या साधारण वयाचे असे शिक्षक मिळेल. तुम्ही एकमेकांकडून खूप काही काही शिकू शकता. मी माझ्या मित्रांना स्वयंपाक कसा करायचा बरेच वेळ शिकवण्याचा प्रेयथन केला आहे, आणि त्यांना आवडले नाही तरी पण आम्हाला एकमेकांबरोबर वेळ घालवण्यास प्रचंड मजा येते आणि ते थोडा तरी शिकतात. चांगले मित्र बनवण्याचा अजूनेक फायदा आहे कि ते तुमच्यासाठी कुठल्याही प्रसंगात असतील. तुम्हाला कुठलीही समस्या अली, छोटी किंवा मोठी, ते तुम्हाला ती समस्या सोडवण्यात मदत करू शकतात. शाळेतून मला घरी कसे जायचे ताण आले असतील कारण आई कामावरून उशिरा येत असेल, तर माझे मित्र आणि मैत्रिणी माझ्याबरोबर घरी चालत येतात कारण त्यांना मी सारखी सुरक्षित ठेवायची असते. एकदा शाळेच्या नंतर, बाहेर भरपूर गार झाले होता आणि तेंव्हाच माझी बहीण मला गाडी घेऊन घरी नेणार होती. त्या वेळी माझ्या मित्राला घरी चालत चालत ह्या बर्फात कसे जाणार ह्याबद्दल प्रचंड टॅन होते, तर मी लगेच त्याला गाडीत बसवले आणि घरी सोडले. अश्या पपैकीने चांगले मित्र आणि मैत्रिणी तुमच्या कायम बरोबर असतात. मित्र टिकवायला आपण त्यांच्याशी खोटं बोलू नाही, आणि कायम त्यांच्या पण बाजूला राहीचे, जसे कि ते पण आपली काळजी घेतात.
- Level 8: | Advanced-Mid
-
At this level my response demonstrates my ease with the language.
I am able to create a response which not only addresses each aspect of the prompt, but delves into each point with clarity and concise language.
I am able to incorporate a number of more complex structures as well as Advanced vocabulary and Advanced phrases with a higher degree of accuracy throughout the majority of the response.
The language I create has a natural flow due to the way I incorporate a variety of patterns and complexities into my response. My response shows my ability to create language that has sophistication of language skills and syntactical density. My ability to switch time frames accurately is evident, if called for in the prompt.
-
तु कसा आहेस? मी मजेत आहेत मला तुझी खुप आठवण येत होती. बरेच दिवस झालेत आपण बोललो नाही अहोत. आता तू काय करत आहेस? तुझी नवीन शाळा आणि अभ्यास कसा सुरु आहे? चल मी तुला सांगतो मैत्री महत्वाची का आहे ते सांगतो . मैत्री म्हणजे आनंदाचा झरा, मित्र आपल्यासोबत असले की आपण सगळा वेळ आनंदात जातो .आपण मित्रांसोबत खेळतो आणि मजा करतो. वाईट संगतीत काही चांगले होत नाहो, त्याचे दुष्परिणाम बरेच आहेत, ड्रुग्स मी, अभ्यासात नापास होणे, कमी मार्क मिळणे पण तू माझा इतका चांगला मित्र आहे कि मी मला तू वाईट मार्गी जाऊ देणार नाही. मित्र मला नेहमी गृहपाठाची आठवण करतात, तुही करतोस. आपण कधी नीराश झालो असतांना मित्र आपल्याला हसवतात. मित्र आपले चांगले मार्गदर्शक पण होऊ शकतात. आम्ही एकमेकांकडून खूप काही काही शिकू शकता. मी माझ्या मित्रांना स्वयंपाक कसा करायचा बरेच वेळ शिकवण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्यांना आवडले नाही तरी पण आम्हाला एकमेकांबरोबर वेळ घालवण्यास प्रचंड मजा येते आणि ते थोडा तरी शिकतात. चांगले मित्र बनवण्याचा अजून एक फायदा आहे कि ते तुमच्यासाठी कुठल्याही प्रसंगात असतील. तुम्हाला कुठलीही समस्या आली , छोटी किंवा मोठी, ते तुम्हाला ती समस्या सोडवण्यात मदत करू शकतात. शाळेतून मला घरी जाताना एकटे जाण्याचा कंटाळा येतो, आई कामावरून उशिरा येत असेल, तर माझे मित्र आणि मैत्रिणी माझ्याबरोबर घरी चालत येतात कारण त्यांना मी सारखी सुरक्षित ठेवायची असते. तुला आठवते का एक दिवस माझे आई बाबा बाहेर गेले होते आणि मी खेळता खेळता एकदम जोरात खाली पडलो तेव्हा तू मला पटकन त्याच्या घरी नेलेस आणि औषध लाऊन दिल. आपण मित्रान सोबत बिनधास्तपणे बोलु शकतो मनातील गोष्टी सांगु शकतो वाईत आणि चांगले. मित्र आपल्याला खुप मदत करतात. आपल्याला मित्रांची खुप गरज असते. म्हणुन मला मित्र खुप महत्वाचे वाटतात. मला तुझ्या सोबत बोलुन मला बरे वाटले. आपण असच बोलत राहुया.घरी सगळे ठीक आहे. माझा आई बाबानी पण तुझी आठवण काढली होती, तू आता भारतात तुन लवकर ये., म्हणजे मग मग आपण शाळेतून घरी आल्यावर एकत्र अभ्यास करू, गप्पा मारू, खेळू. तू माझा खरा मित्र आहेस. मी वॉर जे काही चांगल्या मित्र बद्दल लिहिले आहेस ते सर्व तू करतोस आणि करत राहशीलच . चल मग भेटलो कि बोलूच.
Writing Section Tips
Additional resources can be found in the Power-Up Guide and on our Video Tutorials page.
- Be a ‘show-off’ – this is the time to show what you can do!
- Be organized in your writing.
- Challenge yourself to go above and beyond what you normally write.
- Be creative and don’t stress out over possible errors. Perfection is not the goal!
Simply do your best and enjoy creating and communicating in the language that you are learning.
Good Luck!
How do I type in this language?
Read our Writing Input Guide to learn how to type in this language.